fbpx

कोरल ड्रॉचा साधा, सोपा एकमेव मराठी ऑनलाईन कोर्स.

आता, जाता येता केंव्हाही, कुठेही शिका कोरल ड्रॉ. मोबाईलसह इतर कोणत्याही डिव्हाईसवर तुमच्या सवडीनुसार 30 दिवसात शिका आणि जाणून घ्या ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ.

Free

Graphic Design Demo Course

ग्राफिक डिझाईन कोर्सला प्रवेश घेण्यापासून क्रमशः लेसन्स, असाईनमेंट्स सबमिशन, परीक्षा आणि शेवटी सर्टिफिकेट देणारी, ही जगातील सर्वात सोपी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे. खात्री करण्यासाठी हा फ्री डेमो कोर्स करून पाहा.

कोर्स पेजवर चला...

₹ 1,999/-

Corel Draw for Graphic Design

ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी करिअर कोर्स सिरीजमधील पहिला मराठी ऑनलाईन कोर्स. 100 टक्के प्रॅक्टिकल, असाईनमेंट सबमिशन, परीक्षा आणि सर्टिफिकेटसह. कधीही आणि कुठेही शिका, तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार.

कोर्स पेजवर चला...

₹ 1,999/-

Photoshop for Graphic Design

ग्राफिक डिझाईनमध्ये हमखास करिअर करण्यासाठी व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर इमेज एडिटिंगसाठी रास्टर ग्राफिक डिझाईन शिकणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी फोटोशॉपचा हा सर्वात सोपा मराठी ऑनलाईन कोर्स करा.

कोर्स पेजवर चला...

₹ 1,999/-

PrePress Design And Artwork

व्हेक्टर आणि रास्टर ग्राफिक्स शिकल्यानंतर प्रिंट मिडियासाठी ग्राफिक डिझाईन बनविताना विविध प्रकारच्या प्रिंटिंग प्रोसेसचा विचार करून डिझाईन आणि प्रिंट रेडी आर्टवर्क बनवावे लागते. त्यासाठी हा परिपूर्ण ऑनलाईन मराठी कोर्स करा.

कोर्स पेजवर चला...

₹ 1,999/-

WP : Website & Blogging

प्रिंट मिडिया ग्राफिक डिझाईननंतर वेब मिडियासाठी वेब डिझाईन शिकावं लागतंच. कारण इंटरनेटच्या युगात कोणत्याही व्यवसायाची ही प्रमुख गरज आहे. म्हणून वेबसाईट आणि ब्लॉगिंगसाठी वर्डप्रेसचा हा एकदम सोपा ऑनलाईन मराठी कोर्स करा.

कोर्स पेजवर चला...

₹ 1,999/-

Social Media Graphic Design

वेब डिझाईननंतर हल्ली सर्वात लोकप्रिय असलेला मीडिया म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक पोस्ट किंवा युट्युब चॅनलसाठी व्हिडीओ बनवून बिझनेस प्रमोशन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सोशल मिडियाचा हा ऑनलाईन मराठी कोर्स करा.

कोर्स पेजवर चला...


Scroll to Top